New: Bhagavad Gītā 2.47 deep study with word-by-word grammar Open the verse

दत्तबावनी मराठी Shri Dattabavani Marathi

dattabāvanī marāṭhī

Shri Dattabavani Marathi (दत्तबावनी मराठी): a stotra to Dattātreya, by Ranga Avadhuta Swami. 53 verses in Sanskrit with Devanagari and IAST.

दत्तबावनी मराठी

1 / 53

Verse 1

जय योगीश्वर दत्त दयाळ ।तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

jaya yogīśvara datta dayāḷa |tūṃca eka jagatī pratipāḷa || 1||

Verse 2

अत्र्यनुसये करूनि निमित्त ।प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

atryanusaye karūni nimitta |pragaṭasi jagatāstava niścita || 2||

Verse 3

ब्रह्माऽच्युतशंकर अवतार ।शरणांगतासि तूं आधार ॥ ३॥

brahmā'cyutaśaṃkara avatāra |śaraṇāṃgatāsi tūṃ ādhāra || 3||

Verse 4

अंतर्यामी ब्रह्यस्वरूप ।बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

aṃtaryāmī brahyasvarūpa |bāhya guru nararūpa surūpa || 4||

Verse 5

काखिं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

kākhiṃ annapūrṇā jhoḷī |śāṃti kamaṃḍalu karakamaḷī || 5||

Verse 6

कुठें षड्भुजा कोठें चार ।अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

kuṭheṃ ṣaḍbhujā koṭheṃ cāra |anaṃta bāhū tūṃ nirdhāra || 6||

Verse 7

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा\, उठ जाई प्राण ॥ ७॥

ālo caraṇī bāḷa ajāṇa |digaṃbarā\, uṭha jāī prāṇa || 7||

Verse 8

ऐकुनि अर्जुनभक्तीसाद ।प्रसन्न झाला तूं साक्षात् ॥ ८॥

aikuni arjunabhaktīsāda |prasanna jhālā tūṃ sākṣāt || 8||

Verse 9

दिधली ऋद्धी सिद्धी अपार ।अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

didhalī ṛddhī siddhī apāra |aṃtī mokṣa mahāpada sāra || 9||

Verse 10

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।।१०॥

kelā kāṃ tūṃ āja vilaṃba? tujaviṇa majalā nā ālaṃba || 10||

Verse 11

विष्णुशर्म द्विज तारुनिया ।श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

viṣṇuśarma dvija tāruniyā |śrāddhiṃ jeṃvilā premamayā || 11||

Verse 12

जंभे देवा त्रासविले ।कृपामृते त्वां हांसविलें ॥ १२॥

jaṃbhe devā trāsavile |kṛpāmṛte tvāṃ hāṃsavileṃ || 12||

Verse 13

पसरी माया दितिसुत मूर्त ।इंद्रा करवी वधिला तूर्त? ॥ १३॥

pasarī māyā ditisuta mūrta |iṃdrā karavī vadhilā tūrta? || 13||

Verse 14

ऐसी लीला जी जी शर्व ।केली\, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

aisī līlā jī jī śarva |kelī\, varṇila kaisī sarva? || 14||

Verse 15

घेई आयु सुतार्थी नाम ।केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

gheī āyu sutārthī nāma |kelā tyāteṃ tūṃ niṣkāma || 15||

Verse 16

बोधियले यदु परशुराम ।साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

bodhiyale yadu paraśurāma |sādhya deva prahlāda akāma || 16||

Verse 17

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥

aisī hī tava kṛpā agādha |kāṃ na aikasī mājhī sāda || 17||

Verse 18

धांव अनंता\, पाहि न अंत ।न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

dhāṃva anaṃtā\, pāhi na aṃta |na karī madhyeca śiśucā aṃta || 18||

Verse 19

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह ।झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

pāhuni dvijapatnīkṛta sneha |jhālā suta tūṃ niḥsaṃdeha || 19||

Verse 20

स्मर्तृगामी कलितार कृपाळ ।जडमुढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

smartṛgāmī kalitāra kṛpāḷa |jaḍamuḍha rajakā tārī dayāḷa || 20||

Verse 21

पोटशुळी द्विज तारियला ।ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

poṭaśuḷī dvija tāriyalā |brāhyaṇaśreṣṭhī uddharilā || 21||

Verse 22

सहाय कां ना दे अजरा? ।प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

sahāya kāṃ nā de ajarā? |prasanna nayane dekha jarā || 22||

Verse 23

वृक्ष शुष्क तूं पल्लविला ।उदास मजविषयी झाला ॥ २३॥

vṛkṣa śuṣka tūṃ pallavilā |udāsa majaviṣayī jhālā || 23||

Verse 24

वंध्या स्त्रीची सुतस्वप्नें ।फळली झाली गृहरत्नें ॥ २४॥

vaṃdhyā strīcī sutasvapneṃ |phaḷalī jhālī gṛharatneṃ || 24||

Verse 25

निरसुनि विप्रतनूचे कोड ।पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

nirasuni vipratanūce koḍa |puravī tyācyā maniceṃ koḍa || 25||

Verse 26

दोहविली वंध्या महिषी ।ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

dohavilī vaṃdhyā mahiṣī |brāhmaṇa dāridryā harisī || 26||

Verse 27

घेवडा भक्षुनि प्रसन्नक्षेम ।दिधला सुवर्ण घट सप्रेम ॥ २७॥

ghevaḍā bhakṣuni prasannakṣema |didhalā suvarṇa ghaṭa saprema || 27||

Verse 28

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार ।केला सजीव\, तूं आधार ॥ २८॥

brāhmaṇa strīcā mṛta bhratāra |kelā sajīva\, tūṃ ādhāra || 28||

Verse 29

पिशाच्च पीडा केली दूर ।विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

piśācca pīḍā kelī dūra |vipraputra uṭhavīlā śūra || 29||

Verse 30

अंत्यज हस्तें विप्रमदास ।हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

aṃtyaja hasteṃ vipramadāsa |harunī rakṣile trivikramāsa || 30||

Verse 31

तंतुक भक्ता क्षणांत एक ।दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

taṃtuka bhaktā kṣaṇāṃta eka |darśana didhale śailīṃ neka || 31||

Verse 32

एकत्र वेळी अष्टस्वरूप ।झाला अससी\, पुन्हां अरूप ॥ ३२॥

ekatra veḷī aṣṭasvarūpa |jhālā asasī\, punhāṃ arūpa || 32||

Verse 33

तोषविले निज भक्त सुजात ।दाखवुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

toṣavile nija bhakta sujāta |dākhavuni pracitī sākṣāta || 33||

Verse 34

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

haralā yavananṛpācā koḍa |samatā mamatā tujalā goḍa || 34||

Verse 35

रामकन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

rāmakanhaiyā rūpadharā |kelyā līlā digaṃbarā! || 35||

Verse 36

शिला तारिल्या\, गणिका\, व्याध ।पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

śilā tārilyā\, gaṇikā\, vyādha |paśupakṣī tuja detī sāda || 36||

Verse 37

अधमा तारक तव शुभ नाम ।गाता किती न होती काम ॥ ३७॥

adhamā tāraka tava śubha nāma |gātā kitī na hotī kāma || 37||

Verse 38

आधिव्याधिउपाधिगर्व । टळती भावें भजतां सर्व ॥ ३८॥

ādhivyādhiupādhigarva |ṭaḷatī bhāveṃ bhajatāṃ sarva || 38||

Verse 39

मूठ मंत्र नच लागे जाण ।पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

mūṭha maṃtra naca lāge jāṇa |pāve nara smaraṇe nirvāṇa || 39||

Verse 40

डाकिण\, शाकिण\, महिषासूर ।भूतें\, पिशाच्चें\, झिंद\, असूर ॥ ४०॥

ḍākiṇa\, śākiṇa\, mahiṣāsūra |bhūteṃ\, piśācceṃ\, jhiṃda\, asūra || 40||

Verse 41

पळती मुष्टी आवळुनी । धूनप्रार्थनापरिसोनी ॥ ४१॥

paḷatī muṣṭī āvaḷunī |dhūnaprārthanāparisonī || 41||

Verse 42

करुनि धूप गाइल नेमें ।दत्तवावनी जो प्रेमें ॥ ४२॥

karuni dhūpa gāila nemeṃ |dattavāvanī jo premeṃ || 42||

Verse 43

साधे त्याला इह परलोक ।मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

sādhe tyālā iha paraloka |manī tayācyā ure na śoka || 43||

Verse 44

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

rāhila siddhī dāsīparī |dainya āpadā paḷata durī || 44||

Verse 45

नेमे बावन गुरुवारी । प्रेमे बावन पाठ करी ॥ ४५॥

neme bāvana guruvārī |preme bāvana pāṭha karī || 45||

Verse 46

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

yathāvakāśe smarī sudhī |yama nā daṃḍe tyāsa kadhī || 46||

Verse 47

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

aneka rūpī hāca abhaṃga |bhajatāṃ naḍe na māyāraṃga || 47||

Verse 48

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

sahasra nāmeṃ veṣa aneka |datta digaṃbara aṃtī eka || 48||

Verse 49

वंदन तुजला वारंवार ।वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

vaṃdana tujalā vāraṃvāra |veda śvāsa heṃ tava nirdhāra || 49||

Verse 50

थकला वर्णन करतां शेष ।कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

thakalā varṇana karatāṃ śeṣa |koṇa raṃka mī bahukṛta veṣa || 50||

Verse 51

अनुभवतृप्तीचे उद्गार ।ऐकुनी हंसता खाइल मार ॥ ५१॥

anubhavatṛptīce udgāra |aikunī haṃsatā khāila māra || 51||

Verse 52

तपसी तत्त्वमसी हा देव ।बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

tapasī tattvamasī hā deva |bolā jayajaya śrī gurudeva || 52||

Verse 53

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥मराठी अर्थहे योगीश्वर दयाळु दत्तप्रभू! तुझा जयजयकार असो! तुच एकमात्र याजगामधे रक्षणकर्ता आहेस\।अत्रि ऋषी आणि अनसूयामाता यांना निमित्त करुन या जगासाठी खरोखरतु प्रगट झाला आहेस\।तु ब्रह्मा, विष्णु आणि शंकर यांचा अवतार आहेस आणि शरणागतांनातु या भवसागरातुन तारुन नेतोस\।तू अंतरंगात सच्चिआनंदरुपाने नियमन करणारा आहेस आणि बाह्यस्वरुपात दोन हात आणि सुंदर मुख असलेला असा सद्गुरु रुप आहेस\।तुझ्या हातात असलेली ही झोळी साक्षात अन्नपुर्णा आहे आणि तुझ्या हाती असलेलेहे कमण्डलु शांतीचे प्रतिक आहे\।कधी तु चतुर्भुज स्वरुपात असतोस तर काही वेळेस तु षड भुजाधारण करतोस, पण खरे पाहता तु अनंतर बाहुधारी आहेस\।मी अजाण बालक तुला शरण आलो आहे\। हे दिगंबरा! तू उठ\। आता प्राणजाईल अशी स्थिती आहे\।पुर्वी तु सहस्रार्जुनाचा धावा ऐकुन प्रसन्न झाला होतास आणी त्याला ऋद्धी-सिद्धी दिल्या होत्या\। त्यानंतर त्याला मुक्ती देऊन महापद दिले होते\।मग आजच एवढा विलंब का करीत आहेस? मला तुझ्याशिवाय कुणाचाआधार नाही\।विष्णुशर्मा ब्राह्मणाचे प्रेम बघुन तु श्राद्धामधे जेवण केलेस आणित्यांचा उद्धार केलास\।जंभ राक्षसामुळे देव त्रासले होते तेव्हा तुच त्यांना ताबडतोब मदतकेली होती\। तु त्यावेळी आपल्या मायेने इंद्राकरवी त्या राक्षसाचा वधकेला होतास\।अशा प्रकारच्या अनेक लीला भगवान शंकराने (शर्व) केल्याआहेत\। यांचे वर्णन कोण करु शकेल?आयुराज पुत्रासाठी आपण धावत गेलात आणि त्याला निष्काम (कामनारहित)केले\।यदुराजाला, परशुरामाला, साध्यदेवाला आणि निष्काम अशा प्रह्लादाला तुउपदेश केला होता\।अशी तुझी अगाध कृपा असतांना, तु माझी हाक मात्र का ऐकत नाहीस?हे अनंत, धावत ये, माझा अंत पाहु नकोस\। या बालकाचा असा मधेचअंत करु नकोस\।ब्राह्मण स्त्रीचे प्रेम पाहुन तु खरोखर तिचा पुत्र झालास\।स्मरण करतास धावणारा तु, कलियुगामधे तारुन नेणारा, हे कृपाळू,तु तर अगदी अडाणी अशा धोब्याला पण उद्धारले आहेस\।पोटशुळाने त्रस्त असलेल्या ब्राह्मणाला तु तारलेस, आणि व्यापारीब्राह्मणशेठला वाचवलेस\।मग देवा, तु माझ्या मदतीला का बरे धावत नाहीस? एकदाच माझ्याकडे पहा!वाळलेल्या लाकडाला ही पालवी फुटावी अशी तुझी कृपा असताना माझी मात्रतु का उपेक्षा करत आहेसहे देवा, वृद्ध वंध्या स्त्रीला पुत्र देउन तु तिचे स्वप्न साकार केलेस,तिचे मनोरथ पुर्ण केलेस\।दत्तात्रेय प्रभू! तु ब्राह्मणाचे कोड बरे करुन त्याची मनीची इच्छापुर्ण केलीस\।हे प्रभू! आपण वांझ म्हशीला दूभती केलीस आणि त्या ब्राह्मणाचे दारिद्र्यदूर केलेत\।श्रावणघेवड्याच्या शेंगांची भाजी खावुन, आपण त्या ब्राह्मणालाप्रेमपुर्वक सोन्याने भरलेला हंडा दिलात\।ब्राह्मण स्त्रीच्या मृत पतीला तु पुन्हा जीवित केलेस\।पिशाच्च पीडा दुर करुन, तु मृत ब्राह्मण पुत्र पुनश्च जीवंतकेलास\।हे मायबाप! तु एका हरिजनाचे माध्यमातुन ब्राह्मणाचे गर्वहरण केलेसआणि त्रिविक्रम नावाच्या भक्ताचे रक्षण केलेस\।तंतूक नामक भक्ताला तु एका क्षणांत श्रीशैल पर्वतावर पोहोचवुनदिलेस\।हे प्रभो, तु निर्गुण असुनही अनेक रुपे धारण करु शकतोस\। त्यामुळेएकाच वेळी आठ भक्तांचे घरी भोजनास जाऊन तु सर्व भक्तांनासंतुष्ट केलेस आणि आपल्या साक्षित्वाची प्रचिती दिली\।हे देवा! तु यवन (मुसलमान) राजाची शारीरिक व्याधी दूर करुन तुजातीभेद किंवा श्रेष्ठ-कनिष्ठ यात काही फरक करत नाहीस हेदाखवुन दिलेस\।हे दत्त दिगंबरा! तु राम व कृष्णाचा अवतार धारण करुन अनेकलीला केल्या आहेस\।दत्तात्रेय प्रभो, दगड,शिकारी इॅहा पण तु उद्धार केल आहेस\। पशुपक्षी पण तुझ्यातील साधुता जाणुन आहेत\।हे देवा, तुझे नामस्मरण पापी माणसाला पावन करणारे आहे\। तुझेनामस्मरण केल्याने कुठले काम होत नाही?हे शिवशंकरा, तुझ्या नुसत्या स्मरणाने आधि-व्याधी, आणि सर्व उपाधीनष्ट होतात\।तुझे स्मरण केल्याने मूठ मारणे इ\। प्रकारचा त्रास होत नाही, आणिमनुष्य मोक्षपद प्राप्त करतो\।या दत्त नामाची धून म्हटल्याने डाकिण, शाकिण, महिषासुर,भूत-पिशाच्च, जंद, असुर पळुन जातात\।जो कोणी धूप लावुन ही दत्तबावनी प्रेमपुर्वक म्हणतात त्याला इहलोकीसौख्य प्राप्त होते व अंती मोक्षप्राप्ती होते\। त्याला कोणत्याही प्रकारचेदु:ख रहात नाही\। सिद्धी जणु त्याची दासी होते व त्याला कधीही दारिद्र्यप्राप्त होत नाही\।जे कोणी बावन्न गुरुवार नियमांचे पालन करुन नेहमी दत्तबावनीचेबावन्न पाठ श्रद्धापुर्वक करतात किंवा जसा वेळ मिळेल तसे पाठकरतात त्यांना यमराज कधी दंड करत नाही\। दत्तात्रेय प्रभो,दगड, शिकारी इॅहा पण तु उद्धार केल आहेस\। पशु पक्षी पण तुझ्यातीलसाधुता जाणुन आहेत\।हा दत्त दिगंबर जरी अनेक स्वरुपात असला तरी त्याचे मूळ स्वरुपकायम असते, त्यात फरक पडत नाही\। दत्त प्रभुंची उपासना करतांनामाया-मोह त्रास देत नाहीत\।हे प्रभो, मी तुला वारंवार वंदन करीत आहे\। चारही वेद आपल्याश्वासातुनच प्रगट झाले आहेत हे निश्चित!जेथे हे दत्तात्रेया, तुझे वर्णन करतांना शेष सुद्धा थकुन जातो,तेथे अनेक जन्म घेणार्या माझ्यासारख्या पामराची काय कथा?दत्तबावनी हे अनुभवाचे बोल आहेत\। टिकाकाराच्या दृष्टीकोनातुन कोणीयाकडे पाहिले तर त्याला प्रायश्चित्त भोगावे लागेल\।श्री दत्त प्रभो हे तपसी व तेच निर्गुण ब्रह्मस्वरुप आहेत\। म्हणुनसर्वांनी आवर्जुन जय जय श्री गुरुदेव म्हणावेष्रि ऱन्ग आवधुत ष्वमि

|| avadhūta ciṃtana śrī gurudeva datta ||marāṭhī arthahe yogīśvara dayāḷu dattaprabhū! tujhā jayajayakāra aso! tuca ekamātra yājagāmadhe rakṣaṇakartā āhesa\|atri ṛṣī āṇi anasūyāmātā yāṃnā nimitta karuna yā jagāsāṭhī kharokharatu pragaṭa jhālā āhesa\|tu brahmā, viṣṇu āṇi śaṃkara yāṃcā avatāra āhesa āṇi śaraṇāgatāṃnātu yā bhavasāgarātuna tāruna netosa\|tū aṃtaraṃgāta sacciānaṃdarupāne niyamana karaṇārā āhesa āṇi bāhyasvarupāta dona hāta āṇi suṃdara mukha asalelā asā sadguru rupa āhesa\|tujhyā hātāta asalelī hī jhoḷī sākṣāta annapurṇā āhe āṇi tujhyā hātī asalelehe kamaṇḍalu śāṃtīce pratika āhe\|kadhī tu caturbhuja svarupāta asatosa tara kāhī veḷesa tu ṣaḍa bhujādhāraṇa karatosa, paṇa khare pāhatā tu anaṃtara bāhudhārī āhesa\|mī ajāṇa bālaka tulā śaraṇa ālo āhe\| he digaṃbarā! tū uṭha\| ātā prāṇajāīla aśī sthitī āhe\|purvī tu sahasrārjunācā dhāvā aikuna prasanna jhālā hotāsa āṇī tyālā ṛddhī-siddhī dilyā hotyā\| tyānaṃtara tyālā muktī deūna mahāpada dile hote\|maga ājaca evaḍhā vilaṃba kā karīta āhesa? malā tujhyāśivāya kuṇācāādhāra nāhī\|viṣṇuśarmā brāhmaṇāce prema baghuna tu śrāddhāmadhe jevaṇa kelesa āṇityāṃcā uddhāra kelāsa\|jaṃbha rākṣasāmuḷe deva trāsale hote tevhā tuca tyāṃnā tābaḍatoba madatakelī hotī\| tu tyāveḷī āpalyā māyene iṃdrākaravī tyā rākṣasācā vadhakelā hotāsa\|aśā prakāracyā aneka līlā bhagavāna śaṃkarāne (śarva) kelyāāheta\| yāṃce varṇana koṇa karu śakela?āyurāja putrāsāṭhī āpaṇa dhāvata gelāta āṇi tyālā niṣkāma (kāmanārahita)kele\|yadurājālā, paraśurāmālā, sādhyadevālā āṇi niṣkāma aśā prahlādālā tuupadeśa kelā hotā\|aśī tujhī agādha kṛpā asatāṃnā, tu mājhī hāka mātra kā aikata nāhīsa?he anaṃta, dhāvata ye, mājhā aṃta pāhu nakosa\| yā bālakācā asā madhecaaṃta karu nakosa\|brāhmaṇa strīce prema pāhuna tu kharokhara ticā putra jhālāsa\|smaraṇa karatāsa dhāvaṇārā tu, kaliyugāmadhe tāruna neṇārā, he kṛpāḷū,tu tara agadī aḍāṇī aśā dhobyālā paṇa uddhārale āhesa\|poṭaśuḷāne trasta asalelyā brāhmaṇālā tu tāralesa, āṇi vyāpārībrāhmaṇaśeṭhalā vācavalesa\|maga devā, tu mājhyā madatīlā kā bare dhāvata nāhīsa? ekadāca mājhyākaḍe pahā!vāḷalelyā lākaḍālā hī pālavī phuṭāvī aśī tujhī kṛpā asatānā mājhī mātratu kā upekṣā karata āhesahe devā, vṛddha vaṃdhyā strīlā putra deuna tu tice svapna sākāra kelesa,tice manoratha purṇa kelesa\|dattātreya prabhū! tu brāhmaṇāce koḍa bare karuna tyācī manīcī icchāpurṇa kelīsa\|he prabhū! āpaṇa vāṃjha mhaśīlā dūbhatī kelīsa āṇi tyā brāhmaṇāce dāridryadūra keleta\|śrāvaṇaghevaḍyācyā śeṃgāṃcī bhājī khāvuna, āpaṇa tyā brāhmaṇālāpremapurvaka sonyāne bharalelā haṃḍā dilāta\|brāhmaṇa strīcyā mṛta patīlā tu punhā jīvita kelesa\|piśācca pīḍā dura karuna, tu mṛta brāhmaṇa putra punaśca jīvaṃtakelāsa\|he māyabāpa! tu ekā harijanāce mādhyamātuna brāhmaṇāce garvaharaṇa kelesaāṇi trivikrama nāvācyā bhaktāce rakṣaṇa kelesa\|taṃtūka nāmaka bhaktālā tu ekā kṣaṇāṃta śrīśaila parvatāvara pohocavunadilesa\|he prabho, tu nirguṇa asunahī aneka rupe dhāraṇa karu śakatosa\| tyāmuḷeekāca veḷī āṭha bhaktāṃce gharī bhojanāsa jāūna tu sarva bhaktāṃnāsaṃtuṣṭa kelesa āṇi āpalyā sākṣitvācī pracitī dilī\|he devā! tu yavana (musalamāna) rājācī śārīrika vyādhī dūra karuna tujātībheda kiṃvā śreṣṭha-kaniṣṭha yāta kāhī pharaka karata nāhīsa hedākhavuna dilesa\|he datta digaṃbarā! tu rāma va kṛṣṇācā avatāra dhāraṇa karuna anekalīlā kelyā āhesa\|dattātreya prabho, dagaḍa,śikārī iehā paṇa tu uddhāra kela āhesa\| paśupakṣī paṇa tujhyātīla sādhutā jāṇuna āheta\|he devā, tujhe nāmasmaraṇa pāpī māṇasālā pāvana karaṇāre āhe\| tujhenāmasmaraṇa kelyāne kuṭhale kāma hota nāhī?he śivaśaṃkarā, tujhyā nusatyā smaraṇāne ādhi-vyādhī, āṇi sarva upādhīnaṣṭa hotāta\|tujhe smaraṇa kelyāne mūṭha māraṇe i\| prakāracā trāsa hota nāhī, āṇimanuṣya mokṣapada prāpta karato\|yā datta nāmācī dhūna mhaṭalyāne ḍākiṇa, śākiṇa, mahiṣāsura,bhūta-piśācca, jaṃda, asura paḷuna jātāta\|jo koṇī dhūpa lāvuna hī dattabāvanī premapurvaka mhaṇatāta tyālā ihalokīsaukhya prāpta hote va aṃtī mokṣaprāptī hote\| tyālā koṇatyāhī prakāracedu:kha rahāta nāhī\| siddhī jaṇu tyācī dāsī hote va tyālā kadhīhī dāridryaprāpta hota nāhī\|je koṇī bāvanna guruvāra niyamāṃce pālana karuna nehamī dattabāvanīcebāvanna pāṭha śraddhāpurvaka karatāta kiṃvā jasā veḷa miḷela tase pāṭhakaratāta tyāṃnā yamarāja kadhī daṃḍa karata nāhī\| dattātreya prabho,dagaḍa, śikārī iehā paṇa tu uddhāra kela āhesa\| paśu pakṣī paṇa tujhyātīlasādhutā jāṇuna āheta\|hā datta digaṃbara jarī aneka svarupāta asalā tarī tyāce mūḷa svarupakāyama asate, tyāta pharaka paḍata nāhī\| datta prabhuṃcī upāsanā karatāṃnāmāyā-moha trāsa deta nāhīta\|he prabho, mī tulā vāraṃvāra vaṃdana karīta āhe\| cārahī veda āpalyāśvāsātunaca pragaṭa jhāle āheta he niścita!jethe he dattātreyā, tujhe varṇana karatāṃnā śeṣa suddhā thakuna jāto,tethe aneka janma gheṇāryā mājhyāsārakhyā pāmarācī kāya kathā?dattabāvanī he anubhavāce bola āheta\| ṭikākārācyā dṛṣṭīkonātuna koṇīyākaḍe pāhile tara tyālā prāyaścitta bhogāve lāgela\|śrī datta prabho he tapasī va teca nirguṇa brahmasvarupa āheta\| mhaṇunasarvāṃnī āvarjuna jaya jaya śrī gurudeva mhaṇāveṣri ranga āvadhuta ṣvami

॥ इति दत्तबावनी मराठी सम्पूर्णम् ॥

Recitation complete

Read inside the frame. The rest of the page opens when you reach the end.

How many verses are in Shri Dattabavani Marathi?

Shri Dattabavani Marathi has 53 verses on this page, each shown with its number, Devanagari text and transliteration, and meaning where available.

Can I read Shri Dattabavani Marathi in Telugu, Kannada or Tamil?

Yes. Use the script buttons at the top of the text (देवनागरी, తెలుగు, ಕನ್ನಡ, தமிழ்) to read the same verses in Telugu, Kannada or Tamil script. Turn on IAST for Roman letters with pronunciation marks. Your choice is remembered on this device.

Is there a PDF of Shri Dattabavani Marathi?

You do not need a PDF: this page has the complete text, kept up to date when corrections are made, in every script and with meanings. Tap Save to keep it in your library and open it any time.

Who composed Shri Dattabavani Marathi?

Ranga Avadhuta Swami.

Learn Sanskrit

About Shri Dattabavani Marathi

Shri Dattabavani Marathi is a stotra addressed to Dattātreya, in Sanskrit (in Devanagari: दत्तबावनी मराठी (dattabāvanī marāṭhī)). Ranga Avadhuta Swami. Source: Stotra.

Shri Dattabavani Marathi (दत्तबावनी मराठी): a stotra to Dattātreya, by Ranga Avadhuta Swami. 53 verses in Sanskrit with Devanagari and IAST.

What you will find on this page

This page gives the original text in Devanagari, IAST transliteration and Telugu, Kannada and Tamil scripts.

Related

More Dattātreya stotras

A verse in your inbox, every morning

One verse, its meaning, and one word to learn. Two minutes a day.